

Bashar al-Assad's Escape to Russia After Regime Collapse
esakal
Bashar al-Assad Death Sentence: सीरियातील १४ वर्षांच्या संघर्षात सुमारे पाच लाख लोकांचा बळी गेला. या काळात घडलेल्या युद्ध आणि 'मानवतेविरुद्धचे गुन्हे' यांसारख्या आरोपांबाबत दोषी ठरवून, सीरियन न्यायालयाने देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांचे धाकटे भाऊ आणि सीरियन लष्करातील माजी अधिकारी माहेर अल-असद यांनाही फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.