ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Iran IRGC Tanker Attack : सुरुवातीच्या माहितीनुसार विस्फोटकांनी भरलेली ड्रोन किंवा चालकविरहित स्पीडबोट जहाजाच्या बाजूला धडकली आणि मोठी आग लागली. या घटनेतून २७ क्रू सदस्यांना इराकच्या कोस्ट गार्डने वाचवले, ज्यात १५ भारतीय आणि १२ फिलिपीनी नागरिक होते.
An oil tanker near Basra port after an explosion during a ship-to-ship transfer operation, where an Iranian attack reportedly killed an Indian engineer and forced crew members to jump into the sea for safety.

esakal

Updated on

Indian Engineer Killed Tanker Attack : इराणने बुधवारी बसरा जवळील खोर अल जुबैर बंदर परिसरात अमेरिकन मालकीच्या क्रूड ऑइल टँकर 'सेफसी विष्णू'वर हल्ला केला. या हल्ल्यात एक भारतीय क्रू मेंबरचा मृत्यू झाला असून, उर्वरित २७ क्रू सदस्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मृत भारतीय क्रू मेंबरचे नाव नंदन प्रसाद सिंह आहे, जे अतिरिक्त मुख्य अभियंता म्हणून जहाजावर कार्यरत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com