

Iran-Israel War
esakal
नवी दिल्ली: होर्मुजच्या सामुद्रधुनीतून पाकिस्तानच्या दिशेने निघालेल्या एका जहाजाला इराणने माघारी धाडलं आहे. इराणने पुन्हा एकदा 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'वर आपले वर्चस्व सिद्ध केलं. इराण एककीडे भारताच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर देत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानकडे बघून डोळे वटारत आहे.