

Iran's Political Tensions Rise After Cleric Claims Blueprint for New Islamic Government
ESakal
इराणच्या सत्ताधारी पक्षात निर्माण झालेल्या नव्या गोंधळामुळे देशाच्या राजकीय परिस्थितीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या कुटुंबाशी संबंध असलेले एक प्रभावशाली धर्मगुरू, मोहम्मद बाकेर खराझी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्यांनी सध्याच्या इस्लामिक प्रजासत्ताकाच्या जागी 'इस्लामिक सरकार' स्थापन करण्याची एक सविस्तर योजना असल्याचा दावा केला आहे.