Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

Hormuz Transit Tax: या आठवड्यातील काही विशिष्ट दिवसांत मोजक्याच जहाजांना येथून जाण्यास परवानगा दिली आहे, असे सागरी वाहतूक तपशीलाच्या आधारे सांगण्यात आले आहे.
Iran’s IRGC Demands Toll in Crypto

Iran’s IRGC Demands Toll in Crypto

esakal

Updated on

नवी दिल्लीः होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणासाठी जहाजांनी क्रिप्टोकरन्सी किंवा चिनी चलन युआनमध्ये टोल द्यावा, अशी मागणी इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (आयआरजीसी) केली आहे. अमेरिकेबरोबर इराणला केलेल्या दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या काळात ही अट घालण्यात आली आहे. ज्या जहाजांकडे पूर्वपरवानगी नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आल्याचे वृत्त ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने (डब्लूएसजे) दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com