Iran-Israel Ceasefire : अमेरिका नाही तर 'या' मुस्लिम देशाने थांबवले इराण-इस्त्रायल युद्ध; नेमकं काय घडलं?

Iran-Israel Ceasefire: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट चर्चा झाली. इस्रायलने या अटीवर सहमती दर्शविली की इराणकडून यापुढे कोणतेही हल्ले होणार नाहीत. दरम्यान, वरिष्ठ इराणी अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
Qatar’s diplomats play a crucial behind-the-scenes role in brokering peace between Iran and Israel, marking a rare moment of successful mediation in the volatile Middle East.
Qatar’s diplomats play a crucial behind-the-scenes role in brokering peace between Iran and Israel, marking a rare moment of successful mediation in the volatile Middle East. esakal
Updated on

मध्यपूर्वेत १२ दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर आता शांततेची आशा निर्माण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी घोषणा केली की इराण आणि इस्रायल यांनी आता युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे आणि पुढील २४ तासांत ही युद्धबंदी लागू होईल. पण या युद्धबंदीत मुस्लिम देश कतारने यामध्ये खूप मोठी भूमिका बजावली आहे. इराणने कतारद्वारे आणि अमेरिकेने मांडलेल्या अटींवर युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. शांतता पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com