Iran Isaral War Imapct : इराण-इस्रायल तणावाचा टेक क्षेत्रावर परिणाम; बहरीनमधील AWS सेवा बाधित

global tech : डिजिटल पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले हे आधुनिक युद्धाचे नवे रूप ठरत असून, यामुळे जागतिक व्यवसाय, डेटा सुरक्षा आणि इंटरनेट सेवांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.
Impact of Middle East

Impact of Middle East

sakal

Updated on

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल तणावाचे पडसाद आता तंत्रज्ञान क्षेत्रावरही उमटू लागले आहेत. अर्थकारणविषयक अहवालांनुसार, या संघर्षाचा थेट परिणाम बहरीनमधील Amazon च्या क्लाऊड ऑपरेशन्सवर झाला असून, त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित सूत्रांनी यास दुजोरा दिला असला, तरी नुकसानीबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com