Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

India Trade Loss On Iran-Israel War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताचे मोठं नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. पण लढाई न करता भारताला नुकसान का आणि कसे होत आहे? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
India trade Loss On Iran-Israel War

India trade Loss On Iran-Israel War

ESakal

Updated on

अमेरिका आणि इस्रायल इराणवर सतत हल्ले करत आहेत. या हल्ल्यामुळे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचाही मृत्यू झाला. तसेच या संघर्षामुळे हवाई उड्डाण यासह आयात-निर्यात, वस्तूंची देवाणघेवाण आणि करार यामध्ये मोठा फटका बसला आहे. इतकेच नव्हे तर इराण अमेरिकेच्या युद्धाचा थेट परिणाम भारतावर होत असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com