

Iran-Pakistan Border Crisis
esakal
Islamabad: इराणकडून होणारा LPG पुरवठा खंडित झाल्याने पाकिस्तानमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा थेट परिणाम सिलिंडरच्या किमतींवर झाला असून, १२ किलोच्या सिलिंडरचा दर ४,५०० पाकिस्तानी रुपयांवरून ७,००० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे वृत्त आहे. पुरवठा पूर्ववत न झाल्यास किमती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!