
तेहरान : अमेरिकेने इस्लामिक रिपब्लिकच्या तीन अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यानंतर 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा आखाती प्रदेशातला जलमार्ग चर्चेत आला आहे. इस्रायलबरोबरच्या संघर्षानंतर इराणने हा जलमार्ग बंद करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अशातच याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.