

donald trump
Esakal
Iran Sets Ten Conditions for Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झालीय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सांगितले की, इराणकडून मिळालेल्या १० मुद्द्यांवर पुढे चर्चा केली जाणार आहे. इराणने एक अटही ठेवली असल्याचं समोर येत आहे. त्यांचं जितकं नुकसान झालंय त्याची भरपाई दिली पाहिजे अशी इराणची मागणी आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक खुली होणं दिलासादायक आहे.