Strait of Hormuz: मोठी बातमी! भारतीय जहाजांना सुरक्षित सोडणार, टोलही घेणार नाही; अमेरिकेच्या नाकेबंदीनंतर इराणची घोषणा

No Toll for Indian Ships in Hormuz: ''आम्ही लवकरच एक प्रणाली जाहीर करु, त्यात वाहतुकीची अधिकृत प्रक्रिया सांगितली जाईल.'' असं मोहम्मद फताली यांनी सांगितलं.
Strait of Hormuz Safe Passage

Strait of Hormuz Safe Passage

esakal

Updated on

Iran-America War: अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी होऊनही होर्मुझची सामुद्रधुनी खुली झालेली नाही. त्यातच अमेरिकेने याच सामुद्रधुनीत नाकेबंदी केली. त्यामुळे अनेक देशांमध्ये तेलाचं संकट निर्माण होऊ घातलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. भारतीय जहाजांकडून टोल वसुली करणार नाही, अशी घोषणा इराण सरकारने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com