Iran cyber attack: इराणचा डिजिटल हल्ला? समुद्राखालील केबल्स धोक्यात, भारतातील इंटरनेट-बँकिंग विस्कळीत होण्याची भीती

Rising Iran-linked Threat to Undersea Internet Cables Sparks Global Connectivity and Banking Concerns : इराणकडून समुद्राखालील इंटरनेट केबल्सवर संभाव्य धोका; भारतातील इंटरनेट, बँकिंग आणि डिजिटल सेवांवर गंभीर परिणामाची भीती
Iran Threat to Undersea Cables Raises Global Internet and Banking Disruption Fears

Iran Threat to Undersea Cables Raises Global Internet and Banking Disruption Fears

esakal

Updated on

मध्य-पूर्वातील युद्ध आता केवळ ऊर्जा क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल आणि वायू पुरवठा रोखून जागतिक संकट निर्माण केल्यानंतर, आता त्याच मार्गावरील समुद्राखालील इंटरनेट केबल्सवरही गंभीर धोका निर्माण झाला आहे. या केबल्सना इजा पोहोचल्यास जगभरातील इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात खंडित होऊ शकते. भारतासह अनेक देशांतील बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि दैनंदिन ऑनलाइन सेवांवर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com