Iran US Diplomatic Row : खामेनेईंच्या आदेशानेच हॉर्मुज खुली करणार, मुर्खाच्या नव्हे; इराणचा ट्रम्प यांच्यावर पलटवार, संघर्ष तीव्र होणार ?

Iran US conflict : इराण-अमेरिका वाद आता राजनैतिक पातळीवरून सोशल मीडिया व वैयक्तिक हल्ल्यांपर्यंत पोहोचला आहे. समुद्रातील रेडिओ संभाषणाची एक व्हायरल ऑडिओ क्लिप या वादाचे मूळ ठरली आहे.
Iran-US tensions intensify as a viral naval audio clip sparks controversy, with Iran’s embassy openly criticizing Donald Trump amid Strait of Hormuz dispute.

Iran-US tensions intensify as a viral naval audio clip sparks controversy, with Iran’s embassy openly criticizing Donald Trump amid Strait of Hormuz dispute.

esakal

Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यातील सध्याचा राजकीय वाद आता वैयक्तिक हल्ले आणि सोशल मीडियावरील शाब्दिक चकमकींच्या युद्धापर्यंत पोहोचला आहे. समुद्रातील संवादाची एक व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप आधार मानून, दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना "मूर्ख" असे संबोधले आहे. या कडवट हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com