Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

Why Kharg Island is crucial for Iran : अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणच्या ९० हून अधिक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत.
Iran US Israel War

Iran US Israel War

esakal

Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे दिसत आहे. इराणने होर्मुजची खाडी बंद केल्यानंतर आता अमेरिकेने इराणच्या सर्वात मोठ्या तेलसाठ्याचे ठिकाण असलेल्या खार्ग बेटावर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत इराणच्या ९० हून अधिक लष्करी ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com