इराण-अमेरिका युद्धाची झळ भारतीयांना! ओमानजवळ भारतीय जहाजावर हल्ला, गुजरातच्या नाविकाचा मृत्यू

Indian Ship Attacked Near Oman : या घटनेत एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला असून जहाजावरील अन्य १३ जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे.
Indian Ship Attacked

Indian Ship Attacked Near Oman

esakal

Updated on: 

Indian Ship Attacked: मध्यपूर्वेतील अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा फटका आता भारतीय नाविकांनाही बसत आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या मालवाहू जहाजावर सोमवारी हल्ला करण्यात आला. या घटनेत एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला असून जहाजावरील अन्य १३ जणांना सुरक्षित वाचवण्यात यश आले आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Loading content, please wait...