Iran-USA : इराणवर हल्ला करणाऱ्या अमेरिकेचा B-2 बॉम्बर एका भारतीयानं बनवला अन् फॉर्म्युला चीनला....; नंतर घडलं भलतंचं!

Iran-USA Conflict : अमेरिकेनं नुकतंच आपल्या स्टील्थ B-2 स्पिरीट बॉम्बरच्या इराणच्या सर्वाधिक सुरक्षित आण्विक तळांवर हल्ला केला आहे.
US B21 Bomber
US B21 Bomber
Updated on

Iran-USA Conflict : अमेरिकेनं नुकतेच आपल्या स्टील्थ B-2 स्पिरीट बॉम्बरद्वारे इराणच्या सर्वात सुरक्षित अण्वस्र तळांवर हल्ला केला. दरम्यान, चीन गुपचूपपणे याच प्रकारच्या विमानांवर काम करत असल्याच्या बातम्या यायला लागल्या आहेत. 'द वॉर जोन'च्या माहितीनुसार, १४ मे २०२५ च्या सॅटेलाईट इमेजमध्ये शिनजियांगच्या मालानजवळ गुप्त परिक्षण केंद्रावर एका मोठ्या फ्लाईंग विंग स्टील्थ विमान असल्याचं दिसून आलं आहे. या ड्रोनसारख्या दिसणाऱ्या विमानाला हाय अल्टिट्यूड, हेल प्लॅटफॉर्म मानलं जातं. ज्याचं विंगस्पॅन ५२ मीटर अर्थात सुमारे १७० फूट आहे. जे अमेरिकेच्या B-2 स्टिल्थ विमानाप्रमाणं आहे.

US B21 Bomber
Iran Israel Conflict : होर्मुझ बंद होण्याची जगाला भीती
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com