Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Iran US tension: अमेरिका कोणत्याही करारांचे योग्यरित्या पालन करत नसल्याचे इराणचे मत आहे. हल्ला झाला तर तितक्याच जोरात प्रत्युत्तर देणार, असं इराणने सांगितले आहे.
Iran-US War

Iran-US War

ESakal

Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कायम असून, परिस्थिती पुन्हा चिघळू शकते. इराणच्या लष्कराने इशारा दिला आहे की, अमेरिका आणि इस्रायलसोबत युद्ध पुन्हा सुरू होऊ शकते. इराणचे उप लष्करी अधिकारी मोहम्मद जाफर असदी यांनी म्हटले आहे की, अमेरिका कोणत्याही करारांचे योग्यरित्या पालन करत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com