Women Protest : विवस्त्र होत महिलेने अडवली पोलिसांची गाडी, बोनेटवर चढली अन्.... घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल, जाणून घ्या नेमकं प्रकरण?

Iranian Woman Protest : या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून आता या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे.
Iran Accident
Iran Accident esakal
Updated on

Viral Video Womans Bold Act in Mashhad Captured on Camera : इराणमधील एका महिलेने विवस्त्र होत पोलिसांची गाडी अडवली आहे. तसेच गाडीच्या बोनेटवर चढून सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतलं असून आता या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. तसेच या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर उलटसूलट चर्चांनाही उधाण आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com