Islamabad Blast : पाकिस्तानच्या राजधानीतही दिल्लीसारखाच स्फोट, १२ ठार, इस्लामाबाद कोर्टाबाहेर नेमकं काय घडलं ?

Pakistan court explosion : स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक वाहने उद्ध्वस्त झाली.स्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळच्या इमारती हादरल्या. पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली असून तपास सुरू आहे.
Pakistan Islamabad Blast

A powerful car bomb exploded near Islamabad District Court, damaging nearby vehicles and killing nine people

esakal

Updated on

Pakistan Bomb Blast News: भारताची राजधानी दिल्लीत सोमवारी एका मोठ्या कार बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका कार बॉम्बस्फोटात १२ जण ठार झाले आहेत. इस्लामाबादमधील जिल्हा न्यायालयाच्या संकुलाजवळ एक शक्तिशाली स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की जवळच्या अनेक वाहनांचे नुकसान झाले. पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com