

Islamabad Peace Talks Collapse
esakal
Donald Trump: अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. २१ तास चाललेली ही बैठक निष्फळ ठरली आहे. उभय देशांमध्ये कुठल्याही प्रकारचा सकारात्मक चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर टांगती तलवार आहे.