Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

Israel restricts flight crew from 31 nations: यामध्ये पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, अल्जेरिया, ओमान, ट्युनिशिया आणि नायजर यांसारख्या बहुतांश मुस्लिम-बहुल देशांचा समावेश आहे.
flydubai attack

flydubai attack

esakal

Updated on: 

Flydubai Aftermath: फ्लाईदुबई विमानाचा अपघात करण्याचा प्रयत्न झाल्याच्या गंभीर घटनेनंतर, एअर फ्रान्सने इस्रायलच्या नवीन सुरक्षा नियमांचे पालन करत पाकिस्तानी आणि बहुसंख्य मुस्लिम असलेल्या देशांतील क्रू सदस्यांवर निर्बंध लादले आहेत. इस्रायलने यासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com