

Summary
या गाड्या मुख्यत्वे इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांकडे वापरात होत्या.
इस्रायलने या उपकरणांना “उच्च-जोखीम” म्हणून वर्गीकृत केले आहे, पण पुरावे जाहीर केलेले नाहीत.
अमेरिका आणि ब्रिटनप्रमाणे इस्रायलनेही चिनी तंत्रज्ञानावर निर्बंध कडक केले आहेत.
इस्रायलने 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.पण यासाठी इस्त्रायलने दिलेले कारण धक्कादायक आहे. इस्रायलला संशय आहे की चिनी बनावटीची वाहने हेरगिरी करत आहेत. ही इस्रायली अधिकारी वापरत असलेली वाहने आहेत. अशा वाहनांची संख्या सुमारे ७०० आहे.