Italy Protests : इटलीत Gen-z आंदोलकांवर गुन्हे दाखल होणार; आईवडिलांकडून वसूल केली जाणार नुकसान भरपाई, मेलोनी यांचा मोठा निर्णय !

Meloni Security Decree : इटलीच्या सरकारने हिंसक निदर्शने आणि लूटमारीनंतर तातडीचा सुरक्षा अध्यादेश मंजूर केला आहे. नवीन नियमानुसार १४ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलांना गुन्हा न केला तरीही धोका असल्यास १२ तासांपर्यंत पोलीस ठाण्यात ताब्यात ठेवता येईल.
Italy Approves Emergency Security Decree After Violent Protests

Italy Approves Emergency Security Decree After Violent Protests

esakal

Updated on: 

इटलीमध्ये पंतप्रधान जॉर्जिया मेलानी यांचे सरकार हिंसक निदर्शनांमुळे हादरले आहे. या निदर्शनांना आळा घालण्यासाठी सरकारने कायदे अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. मेलानी प्रशासनाने हिंसक निदर्शनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी नवीन सुरक्षा उपाययोजनांना मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com