Video Viral : पंतप्रधानांनी मेलोनींचं गुडघ्यावर बसून केलं स्वागत, छत्री बाजूला ठेवली, हात जोडले; कोण आहेत एडी रामा?

Albanian PM Kneels to Welcome Italy PM : इटलीच्या पंतप्रधान मेलोनींच्या वाढदिनी पंतप्रधान एडी रामा यांनी गाणंही गायलं होतं. तसंच त्यांना स्कार्फही भेट दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी गुडघ्यावर बसून स्वागत केलंय.
Albanian PM Edi Rama Kneels to Welcome Italy PM Meloni
Albanian PM Edi Rama Kneels to Welcome Italy PM MeloniEsakal
Updated on

इटलीच्या पंतप्रधान एका परिषदेसाठी तिराना इथं पोहोचल्या होत्या. यावेळी अल्बानियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी चक्क गुडघ्यावर बसून त्यांचं स्वागत केलं. या स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाऊस असल्याने एडी रामा यांनी हातात छत्री घेतली होती. मेलोनी जेव्हा रेड कार्पेटवर आल्या तेव्हा हातातली छत्री बाजूला ठेवत एडी रामा गुडघ्यावर बसले. हात जोडून एडी रामा यांनी मेलोनींचं स्वागत केलं.

Albanian PM Edi Rama Kneels to Welcome Italy PM Meloni
Donald Trump : एक थेंब तेल ते ३ हजार कोटींचं विमान; मध्य पूर्व देशांकडून मिळालेल्या गिफ्ट्सवर काय म्हणाले ट्रम्प?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com