
S. Jaishankar
sakal
न्यूयॉर्क : आयातशुल्कावरून जगभर संभ्रमाचे आणि तणावाचे वातावरण असताना बहुपक्षीय व्यापार प्रणालीचे संरक्षण करण्याचे आवाहन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत केले.