दक्षिण जपानला भूकंपाचा सौम्य धक्का

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

जपानच्या क्‍युशू बेटावर सुमारे 69 किमीवर अंतरावर हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, असेही भूगर्भीय विभागाने सांगितले

सिंगापूर - दक्षिण जपानला गुरुवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्‍टर स्केलवर त्याची तिव्रता 6.1 इतकी नोंदली गेली, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय विभागाने दिली.

जपानच्या क्‍युशू बेटावर सुमारे 69 किमीवर अंतरावर हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झालेले नाही, असेही भूगर्भीय विभागाने सांगितले.

Web Title: japan earthquake

टॅग्स