ऐकावं ते नवलंच! तो पत्नीवर २० वर्ष रुसला, एकही शब्द नाही बोलला; कारण काय तर...

Japanese Man Didn't Speak To His Wife For 20 Years: जपानमधील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसोबत तब्बल २० वर्ष संवादच साधला नसल्याचे समोर आले आहे. यामागचे कारण आश्चर्यचकित करणारे आहे.
Japanese Man Didn't Speak To His Wife For 20 Years

Japanese Man Didn't Speak To His Wife For 20 Years

ESakal

Updated on

पती-पत्नीमध्ये वाद होणं साधारण गोष्ट आहे. प्रत्येक कुटुंबात घरगुती किंवा इतर कारणांवरून वाद होत असतात. मात्र जपानमध्ये पती पत्नीच्या वादाची एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. जपानमधील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसोबत तब्बल २० वर्ष संवादच साधला नसल्याचे समोर आले आहे. पती पत्नीवर नाराज असल्यामुळे एकत्र राहत असूनही पतीने पत्नीसोबत एकही वर्ष संवाद साधला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com