Jeffrey Epstein Files Reveal Shocking Photos
esakal
अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित काही नवीन कागदपत्रे जारी केली आहेत. या कागदपत्रांमध्ये ब्रिटिश राजघराण्याचे सदस्य प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांचं नाव समोर आलं आहे. त्यांचे फोटोदेखील आता समोर आले आहेत. या फोटोत प्रिन्स अँड्र्यू एका रशियन महिलेबरोबर आक्षेपार्ह परिस्थितीत दिसत आहेत. प्रिन्स अँड्र्यू यांचे एकूण तीन फोटो सार्वजनिक करण्यात आले आहेत.