

Karachi Blaze Horror Thirty Dead Bodies Recovered From One Shop
Esakal
पाकिस्तानात कराचीतील एका शॉपिंग प्लाझामध्ये भीषण आगीची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ६१ वर पोहोचला आहे. एकाच दुकानातून तब्बल ३० मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली. अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.