Ayatollah Ali Khamenei Death
esakal
अमेरिकेसोबतचा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अशातच इराणसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर आता इराणचा कारभार नेमका कोणाच्या हाती आहे? असा प्रश्न जगभरातील अनेकांना पडला आहे. मात्र इराणमध्ये सत्ता एका व्यक्तीकडे नसून संयुक्त नेतृत्वाखाली देशाचा कारभार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.