Britain Politics: पंतप्रधानांवर राजीनाम्याचे सावट! १०० हून अधिक खासदारांचा दबाव; PM सोबत ब्रिटनमध्ये नेमकं काय घडतंय?

UK Political Crisis Labour Party MPs: ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत आहे. ते पदत्याग करू शकतात, मात्र सरकारने ही वृत्ते फेटाळली आहेत.
UK Political Crisis Labour Party MPs

UK Political Crisis Labour Party MPs

ESakal

Updated on

ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा तीव्र झाली आहे. ब्रिटिश वृत्तपत्र 'द ऑब्झर्व्हर'ने दिलेल्या वृत्तानुसार, स्टारमर सोमवारी आपल्या राजीनाम्याची किंवा पदत्यागाची तारीख जाहीर करू शकतात. एका सरकारी सूत्राने सांगितले की, कीर स्टारमर पंतप्रधान म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत असून देश चालवण्यावर त्यांचे लक्ष केंद्रित आहे. लेबर पार्टीच्या १०० हून अधिक खासदारांनी जाहीरपणे म्हटले आहे की, स्टारमर यांनी पदत्याग करावा किंवा पद सोडण्याची वेळ निश्चित करावी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com