
Massive Louvre Museum Heist 9 Priceless Napoleon Artifacts Stolen Within 4 Minutes
Esakal
जगातल्या अनेक मौल्यवान वस्तू ज्या जगप्रसिद्ध संग्रहालयात आहेत त्या लूव्र संग्रहालयात फक्त चार मिनिटात ९ वस्तूंची चोरी केल्याची घटना घडलीय. यात नेपोलियन तिसरा याच्याच ९ वस्तू चोरण्यात आल्यात. या घटनेनंतर प्रशासनानं लूव्र संग्रहालय काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अपोलो गॅलरीत ही चोरी झालीय.