
Gen-Z Uprising Topples Madagascar Government Amid Crisis
Esakal
नेपाळनंतर आणखी एक सरकार तरुणाईच्या उद्रेकामुळे कोसळलंय. पाणी आणि वीजेच्या तुटवडा असल्यानं संतप्त झालेल्या तरुणांनी देशभरात आंदोलन सुरू केलं. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यात आतापर्यंत किमान २२ जणांचा मृत्यू झालाय तर १०० जणांचा मृत्यू झालाय. शेवटी राष्ट्रपतींनी सरकार बरखास्त केलं. मादागास्करमध्ये यामुळे अराजकता निर्माण झालीय.