
मलेशियातील भारतीय वंशाच्या मॉडेल आणि अभिनेत्री लिशालिनी कनारनने एका भारतीय पुजाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. लिशालिनीने सोशल मीडियावर एक लांब पोस्ट शेअर करून तिचे दुःख व्यक्त केले आहे. गेल्या महिन्यात लिशालिनीसोबत हे कृत्य घडले जेव्हा ती एकटी मंदिरात गेली होती. पवित्र जलच्या नावाखाली पुजाऱ्याने तिच्यासोबत हे कृत्य केले आहे. तिने त्या पुजाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.