

Mali Terrorist Violence
ESakal
पश्चिम आफ्रिकेतील माली देशात दहशतवादी हिंसाचार वाढत आहे. अल-कायदा आणि आयसिसशी संबंधित दहशतवादी गटांकडून वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पाच भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. गुरुवारी पश्चिम मालीच्या कौबी प्रदेशाजवळ सशस्त्र लोकांनी या भारतीयांचे अपहरण केले.