

Mecca Pact
esakal
नवी दिल्ली: सौदी अरेबियाकडे भरपूर पैसा, तुर्कियेपाशी प्रगत तंत्रज्ञान आणि संरक्षणाचे कारखाने आणि पाकिस्तानकडे प्रचंड लष्कर आणि अण्वस्त्रे असल्यामुळे या देशांनी केलेल्या संयुक्त संरक्षण करारामुळे पाकिस्तानच्या लष्कराला मिळणारे बळ आणि पश्चिम आशियातील देशांबरोबरील मुत्सद्देगिरीतील अडचणी भारतासाठी डोकेदुखीच्या ठरणार आहेत.