

Melania Trump addresses the Epstein controversy, denying any association while calling for justice and public hearings for victims.
esakal
Melania Trump Denies Links to Epstein : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधी होताच 'एपस्टीन फाइल्स'चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढलं आहे कारण हा विषय त्यांच्या मेलानिया ट्रम्प यांनीच पुन्हा चर्चेत आणला आहे. अमेरिकेच्या मेलानिया यांनी एपस्टीन फाइल्सबाबत एक अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे, ज्यामुळे 'व्हाइट हाउस'मध्ये एकच खळबळ उडाली आहे. जेफ्री एपस्टीनशी आपला संबंध जोडणाऱ्या अफवांचा जोरदार शब्दांत समाचार घेत, मेलानिया ट्रम्प यांनी या प्रकरणातील पीडितांसाठी सुनावणीची मागणी केली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये संभाव्य वाढ होण्याची शक्यता आहे.