बापरे! महाकाय उल्का पृथ्वीच्या जवळ 

earth
earth

न्यूयॉर्क : अंतराळ घडामोडींच्या अनुषंगाने आजचा (ता. 10) दिवस महत्त्वपूर्ण ठरणार असून '2006 क्‍यू क्‍यू 23' ही उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे, आतापर्यंतचा पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणाऱ्या धोकादायक अंतराळ घटकांमध्ये तिचा समावेश होईल, अशी माहिती संशोधकांनी दिली.

या उल्केचे पृथ्वीपासूनचे अंतर हे 4.65 दशलक्ष मैल एवढे असेल. या उल्केची व्याप्ती 1 हजार 870 फूट एवढी असून ती युरोपातील एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही मोठी आहे.

एखादी उल्का एवढ्या जवळून जाण्याची ही पाहिलीच वेळ असली तरी देखील यामुळे भयभीत होण्याचे काही कारण नसल्याचे 'नासा'च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com