
मैक्सिकन नौदलाचं जहाज न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन ब्रिजला धडकलं. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जहाज ईस्ट नदीतून जात असताना ही दुर्घटना घडली. यावेळी ब्रिजखालून जाताना जहाजाचा वरचा भाज ब्रिजला धडकला. दुर्घटनेवेळी जहाजात २७७ जण होते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समजते.