US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Tehran accuses Washington of violating the April 8 truce after airstrikes on Goruk and Qeshm islands: इराणने डागलेली ७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे त्यांनी हवेतच नष्ट केली. ही क्षेपणास्त्रे निवासी भागावरून गेल्यामुळे आणि त्यांचा मलबा शहरात पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
Chaos in the Gulf

Chaos in the Gulf

esakal

Updated on

Hormuz Strait Drone Attack: अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये 8 एप्रिल रोजी झालेला युद्धविराम आता धोक्यात आलेला आहे. अमेरिकन लष्कराने शनिवारी इराणच्या समुद्रकिनाऱ्यावरील रडार आणि पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांवर हवाई हल्ला केला. यामुळे आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं सावट उभं राहिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com