

Strait of Hormuz
esakal
America-Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाच्या तणावामुळे बंद झालेला 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग पुन्हा सुरू होणार आहे. पुढील ३० दिवसांत या मार्गावरील व्यापारी आणि कमर्शियल जहाजांची वाहतूक पूर्वपदावर येईल, असं इराणने म्हटलं आहे. शिवाय अमेरिकेनेही यापूर्वीच होर्मुजबद्दल भूमिका स्पष्ट केलेली आहे.