हिंदू धर्म सर्वसमावेशक : मोहन भागवत

रॉयटर्स
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

लंडन :  'हिंदू धर्म म्हणजे जीवनाची एक पद्धत आहे. यात सर्वांना सामावून घेतले जाते कुणालाही दूर लोटले जात नाही,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ब्रिटनस्थित एका हिंदू संघटनेने लंडनजवळ 'संस्कृती महाशिबिर' या तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात मोहन भागवत यांनी हिंदू धर्माच्या सकारात्मक बाबींविषयी भाष्य केले. या कार्यक्रमासाठी ब्रिटन आणि युरोपमधून 2,200 हून अधिक सदस्य उपस्थित होते. 'वसुधैव कुटुंबकम' या संकल्पनेविषयीही भागवत यांनी विचार मांडले. "जगामध्ये विविध संस्कृती आहेत आणि त्या प्रत्येकाला जपले पाहिजे.

लंडन :  'हिंदू धर्म म्हणजे जीवनाची एक पद्धत आहे. यात सर्वांना सामावून घेतले जाते कुणालाही दूर लोटले जात नाही,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ब्रिटनस्थित एका हिंदू संघटनेने लंडनजवळ 'संस्कृती महाशिबिर' या तीन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यात मोहन भागवत यांनी हिंदू धर्माच्या सकारात्मक बाबींविषयी भाष्य केले. या कार्यक्रमासाठी ब्रिटन आणि युरोपमधून 2,200 हून अधिक सदस्य उपस्थित होते. 'वसुधैव कुटुंबकम' या संकल्पनेविषयीही भागवत यांनी विचार मांडले. "जगामध्ये विविध संस्कृती आहेत आणि त्या प्रत्येकाला जपले पाहिजे. प्रत्येकाने सर्व संस्कृतींचा आदर केला, तर त्यात जगाचाच फायदा असेल. हिंदू धर्म ही जीवनाची

Web Title: Mohan Bhagwat

टॅग्स