"रोहिंग्यांवरील हल्ले थांबवा' 

यूएनआय
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

क्वालालंपूर :  रोहिंग्या मुस्लिमांवर होणारे अत्याचार आणि हल्ले रोखावेत, असे आवाहन मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांनी आज म्यानमारला केले. तसेच, ही समस्या सोडविण्यासाठी जगभरातील मुस्लिम देशांनी पुढाकार घेण्याचेही आवाहन त्यांनी केले. म्यानमारमधील राखीन प्रदेशात रोहिंग्या मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असल्याने ते मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. मलेशिया, बांगलादेश आणि इंडोनेशियाकडे या लोकांचा ओढा आहे. 
 
Web Title: The Myanmar government has been repeatedly criticized by human rights groups for failing to protect the Rohingya Muslims.