

Landslides and Destruction
esakal
Powerful 7.8 magnitude earthquake strikes Mindanao: फिलिपिन्समध्ये सोमवारी शक्तिशाली भूकंप झाला आहे. या घटनेत आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू मिंदानाओ या फिलिपिन्समधील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या बेटाजवळील समुद्रात ३३ किलोमीटर खोलीवर होता.