Nobel Peace Prize 2026 : शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या भारतीय वंशाच्या नवी पिल्लई आहेत तरी कोण? जाणून घ्या थक्क करणारा प्रवास...

आजोबा वेठबिगार कामगार, वडील बसचालक; उसाच्या शेतातील संघर्षापासून संयुक्त राष्ट्रांच्या सर्वोच्च पदापर्यंतची प्रेरणादायी कहाणी
Who is Nobel Peace Prize Winner Navi Pillay?

Who is Nobel Peace Prize Winner Navi Pillay?

Sakal

Updated on: 

नवी दिल्ली: भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकन कायदेतज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्रांच्या (UN) माजी मानवाधिकार प्रमुख नवनेथम 'नवी' पिल्लई (Navi Pillay) यांना २०२६ चा प्रतिष्ठेचा 'नोबेल शांतता पुरस्कार' जाहीर झाला आहे. जगभरात युद्ध आणि तणावाचे वातावरण असताना, आंतरराष्ट्रीय कायद्यांचे रक्षण आणि मानवी हक्कांसाठी आयुष्य पणाला लावल्याबद्दल त्यांना हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com