Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

China Warning Delay Allegation: तिबेटमध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता पूर आलेला असतानाही चीनकडून कोणताही अधिकृत इशारा जारी केला गेला नाही. त्यामुळे सगळा अनर्थ घडला.
nepal flood

nepal flood

esakal

Updated on

Flood News: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर आता चीनने वेळेवर पूरस्थितीची माहिती आणि पूर्वसूचना न दिल्यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिबेटमधील केरुंग भागात आलेल्या पुराची माहिती नेपाळ प्रशासनाला तब्बल ४५ मिनिटे उशिराने मिळाली, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com