Nepal : विध्वंसक महापुरातही कसं वाचलं घर? घरमालक म्हणाला, ४० वर्षांपूर्वीचं बांधकाम, पाया बांधताना...

Nepal House Video Viral नेपाळच्या पुरातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात विध्वंसक अशा महापुरातही भक्कमपणे उभा राहिलेल्या घराचा व्हिडीओ सर्वाधिक शेअर झाला. आता घरमालकाने त्याचा अनुभव सांगितलाय.
40-Year-Old House Stands Firm Amid Nepal’s Massive Flood

40-Year-Old House Stands Firm Amid Nepal’s Massive Flood

Esakal

Updated on

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नेपाळला विध्वंसक अशा महापुरानं तडाखा दिला. आतापर्यंत १ हजार पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या पुरातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात विध्वंसक अशा महापुरातही भक्कमपणे उभा राहिलेल्या घराचा व्हिडीओ सर्वाधिक शेअर झाला आणि चर्चेत राहिला. आता त्या घराच्या मालकाने दिलेली प्रतिक्रिया समोर आलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com