Nepal Flood Viral Video: नेपाळमधील महापुरात 'ते' एकच घर कसं अभेद्य राहिलं? पुढे काय झालं? सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Green two-storey house stands undefeated in catastrophic Nepal-China border flood: या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत एक कुटुंब अडकले होते, परंतु घराचा पाया न डळमळल्यामुळे त्या कुटुंबाचा जीव वाचला.
nepal flood

nepal flood

esakal

Updated on

Nepal Disaster News: नेपाळ-चीन सीमेवर आलेल्या भीषण महापुरात आणि चिखलाच्या लोंढ्यात सर्व काही वाहून जात होते. मात्र एका हिरव्या रंगाच्या दोन मजली घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ते घर एवढ्या मोठ्या प्रलयातही खंबीरपणे उभे होते. घरातील लोकसुद्धा व्हिडीओत दिसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com