

Nepal Helicopter Collision at Pheriche Helipad
esakal
नेपाळमध्ये हेलिकॉप्टर अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. सोलुखुम्बु जिल्ह्यातील फेरिचे हेलिपॅडवर मंगळवारी (३ नोव्हेंबर) सकाळी लँडिंग करत असताना दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकले. या दुर्घटनेत एका परदेशी नागरिकाचा मृत्यू झाला असून, आणखी एक प्रवासी जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा